नागरी१५ नोव्हेंबर, २०२६

पाणी पुरवठा वेळापत्रक - नोव्हेंबर २०२६

वडगाव मावळ नगर पंचायत क्षेत्रातील पाणी पुरवठा दररोज सकाळी ६:०० ते ९:०० आणि संध्याकाळी ५:०० ते ७:०० या वेळेत केला जाईल. कृपया पाण्याचा काटकसरीने वापर करा.